Sassoon Hospital Pune Bharti 2025 | Hall Ticket Download

ससून रुग्णालय, पुणे गट-ड भरती प्रवेशपत्र डाउनलोड लिंक सुरु!  ससून हॉस्पिटल हॉल तिकीट डाउनलोड – सरकारी वैद्यकीय महाविद्यालय ससून जनरल हॉस्पिटल, पुणे – ससून जनरल हॉस्पिटल पुणे येथे वर्ग-४ (गट-ड) संवर्गातील भरती प्रक्रियेची परीक्षा दिनांक 11/10/2025 रोजी घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी की परीक्षेचे हॉल तिकीट आणि प्रवेशपत्राची लिंक लवकरच bjgmcpune.com या संकेतस्थळावर … Read more