[RITES Bharti 2025] RITES लिमिटेड मध्ये 600 जागांसाठी भरती 2025

RITES Bharti 2025 | RITES लिमिटेड मध्ये 600 जागांसाठी भरती – संपूर्ण माहिती भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली RITES Limited (Rail India Technical and Economic Service Limited) ही एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील अभियांत्रिकी आणि सल्लागार संस्था आहे. रेल्वे, महामार्ग, बंदरे, विमानतळ, ऊर्जा प्रकल्प अशा अनेक क्षेत्रांमध्ये RITES आपली तांत्रिक सेवा पुरवते. दरवर्षीप्रमाणेच, RITES … Read more