IPPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 जागांसाठी भरती

IPPB Bharti 2025: Maha Updates   IPPB भरती 2025. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) ही भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या डाक विभागामार्फत 100% मालकीहक्कासह स्थापन करण्यात आलेली आहे. IPPB भरती 2025 (IPPB Bharti 2025) अंतर्गत डाक विभागातील 348 ग्रामीण डाक सेवकांची नियुक्ती IPPB मध्ये कार्यकारी (Executive) पदावर करण्यात येणार आहे.   जाहिरात क्र: IPPB/CO/HR/RECT./2025-26/03 … Read more