Pune Mahanagar Palika Bharti 2025-पुणे महानगरपालिका भरती 2025-एकूण पदे : 0169 जागा
Pune Mahanagar Palika Bharti 2025 पुण्यात नोकरीची संधी!पुणे महानगरपालिका (PMC) मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 169 रिक्त जागा उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. एकूण: 169+ जागा पदाचे नाव & तपशील: पद … Read more