Maha Updates: आजच्या ठळक घडामोडी- 07/10/2025

Maha Updates: आजच्या ठळक घडामोडी- 07/10/2025 ➖➖➖➖➖➖➖ 👨‍🌾 ‘शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदत देणार’; मंत्री सावेंच्या आश्वासनानंतर मंगेश साबळेंचे उपोषण मागे👨‍🎓 राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण – मंत्री मंगलप्रभात लोढा 💡 “वीज बील कमी करायच्या आश्वासनाला हरताळ, दिवाळीला वीज दरवाढीचा शॉक”; काँग्रेसची टीका 👨‍⚖️ सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान … Read more