SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती

SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती

SEBI भरती 2025. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) हे संसदेतून अधिनियमित करण्यात आलेले एक वैधानिक नियामक संस्थान आहे. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करणे, प्रतिभूती बाजाराचा विकास करणे आणि त्याचे नियमन करणे हे आहे. SEBI भरती 2025 (SEBI Bharti 2025) अंतर्गत 110 अधिकारी ग्रेड A (सहाय्यक व्यवस्थापक – सामान्य, कायदेशीर, आयटी, संशोधन, राजभाषा, विद्युत अभियांत्रिकी आणि नागरी अभियांत्रिकी) पदांची भरती होणार आहे.

जाहिरात क्र: —-

Total: 110 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट मॅनेजर (General) 56
2 असिस्टंट मॅनेजर (Legal) 20
3 असिस्टंट मॅनेजर (IT) 22
4 असिस्टंट मॅनेजर (Research) 04
5 असिस्टंट मॅनेजर (Official Language) 03
6 असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering) 02
7 असिस्टंट मॅनेजर (Civil Engineering) 03
Total जागा  110

 

शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA
  1. पद क्र.2.: विधी पदवी  (LLB).
  1. पद क्र.3.: कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Application/IT)
  1. पद क्र.4.: पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics)
  1. पद क्र.5.: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.
  1. पद क्र.6.: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
  1. पद क्र.7.: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
वयाची अट: 30 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹1118/- [SC/ST/PWD: ₹118/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: Available Soon

 

Important Links
जाहिरात (PDF) —-
Online अर्ज [Starting: 30 ऑक्टोबर 2025] Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

Leave a Comment