Pune Mahanagar Palika Bharti 2025
पुण्यात नोकरीची संधी!
पुणे महानगरपालिका (PMC) मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 169 रिक्त जागा उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण: 169+ जागा
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ | |
| Total | 169+ |
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
| शैक्षणिक पात्रता: मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. | ||
| वयाची अट: 31 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] | ||
| नोकरी ठिकाण: पुणे | ||
| Fee: अमागास प्रवर्ग : ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-] | ||
| अर्ज करण्याची पद्धत: Online | ||
Important Dates:
|
||
| Important Links | |
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
📢 पुणे महानगरपालिका भरती – महत्त्वाच्या सूचना
✅ अर्जासंबंधी अटी
-
उमेदवाराने अर्जामध्ये भरलेली माहिती ही अंतिम मानली जाईल.
-
एकदा अर्ज सादर झाल्यानंतर कोणतेही बदल स्वीकारले जाणार नाहीत.
✅ खोटी माहिती / कागदपत्रांबाबत नियम
-
निवड प्रक्रिया किंवा नियुक्तीनंतर खोटी माहिती दिली असल्यास अथवा खरी माहिती लपवली असल्यास उमेदवारी, निवड व नियुक्ती तत्काळ रद्द केली जाईल.
-
यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार मान्य केला जाणार नाही.
✅ परिविक्षाधीन कालावधी
-
निवड झालेल्या उमेदवारांचा दोन वर्षांचा परिविक्षाधीन कालावधी राहील.
-
काम समाधानकारक नसल्यास हा कालावधी जास्तीत जास्त ६ महिने वाढवला जाऊ शकतो.
-
वाढीव कालावधीत देखील काम समाधानकारक नसल्यास संबंधिताची सेवा संपुष्टात आणली जाऊ शकते.
✅ भरती अधिकार
-
भरती प्रक्रियेवरील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे राहील.
-
आवश्यकतेनुसार भरती थांबवणे किंवा रद्द करण्याचा अधिकारही आयुक्तांकडे असेल.
✅ अधिकृत माहिती
-
भरतीशी संबंधित सर्व सूचना व अद्ययावत माहिती फक्त अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल:
👉 https://www.pmc.gov.in/b/recruitment -
उमेदवारांनी ही वेबसाईट भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नियमित तपासावी.