Nagpur Mahanagarpalika Hall Ticket
एनएमसी नागपूर भरती 2025 : नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation – NMC) ही महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील नागपूर शहराच्या प्रशासनाची जबाबदारी सांभाळणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. नागपूर महानगरपालिका भरती 2025 अंतर्गत 174 पदांची भरती होणार आहे.
| Nagpur Mahanagarpalika Hall Ticket 2025: नागपूर महानगरपालिकेत 174 जागांसाठी भरती | |
| परीक्षा | 07 & 08 ऑक्टोबर 2025 |
| सूचना, वेळापत्रक & अभ्यासक्रम | Click Here |
| प्रवेशपत्र (01 ऑक्टोबर 2025 पासून) | Click Here |