MPSC Group C Bharti 2025: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2025 (938 जागांसाठी भरती)

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2025 (938 जागांसाठी भरती)

 

MPSC गट-क (Group C) भरती 2025. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) हा भारताच्या राज्यघटनेच्या कलम 315 अंतर्गत स्थापन केलेला एक वैधानिक संस्था आहे. या आयोगाचे कार्य म्हणजे महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवांमधील पदांसाठी उमेदवारांची निवड त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार करणे. महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2025 अंतर्गत MPSC गट-क भरती 2025 (MPSC Group C Bharti 2025) द्वारे एकूण 938 पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीद्वारे उद्योग निरीक्षक (Industry Inspector), कर सहाय्यक (Tax Assistant), तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant), आणि लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) ही पदे भरली जाणार आहेत.

जाहिरात क्र: 049/2024

Total जागा: 1333

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव विभाग पद संख्या
1 उद्योग निरीक्षक उद्योग ऊर्जा व  कामगार विभाग 09
2 तांत्रिक सहायक वित्त विभाग 04
3 कर सहायक वित्त विभाग 73
4 लिपिक-टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये 852
Total जागा  938

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
  1. पद क्र.2: पदवीधर
  1. पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  1. पद क्र.4: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2026 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]  19 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2025 
  • पूर्व परीक्षा: 04 जानेवारी 2026

 

Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज  Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

Leave a Comment