Maha Updates: आजच्या ठळक घडामोडी- 07/10/2025

Maha Updates: आजच्या ठळक घडामोडी- 07/10/2025
➖➖➖➖➖➖➖
👨‍🌾 ‘शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदत देणार’; मंत्री सावेंच्या आश्वासनानंतर मंगेश साबळेंचे उपोषण मागे👨‍🎓 राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण – मंत्री मंगलप्रभात लोढा

💡 “वीज बील कमी करायच्या आश्वासनाला हरताळ, दिवाळीला वीज दरवाढीचा शॉक”; काँग्रेसची टीका

👨‍⚖️ सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला

🗳️ राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर

👨‍🎓 राज्यातील सार्वजनिक विद्यापीठातील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता – मंत्री चंद्रकांत पाटील

🍚 तृतीयपंथीयांसाठी देशातील पहिले रेशन दुकान कोल्हापुरात

👨‍⚖️ बेकायदेशीर एमपीडीए लावला; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना खंडपीठाचा २ लाखांचा दंड

🗳️ ‘युतीमध्ये जागा वाटपात जागा मिळाल्या नाहीत तर स्वबळावर लढू’ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आठवले तयार

🌊 उजनी धरणातून यंदा तीन वेळा एक लाखापेक्षा जास्त विसर्ग; तब्बल अडीच कोटी युनिट वीजनिर्मिती

📰 विदर्भातील ११ आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात दुग्धविकास प्रकल्प राबविणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यात नवी दिल्लीत बैठक

👶 मुलांच्या किडनी निकाम्या करणाऱ्या ‘त्या’ जीवघेण्या कफ सिरपची विक्री अन् वापरावर बंदी ! सिरपमध्ये विषारी घटक भेसळ

🚩’पवारांनी आमचं वाटोळं केलं, तर ओबीसी नेत्यांनीच ओबीसींना संपवलं’; जरांगेंचा थेट हल्लाबोल

🗳️ येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी चालवून प्रस्थापितांना धडा शिकवा; लक्ष्मण हाकेंचे आवाहन

♿ उल्हासनगरात दिव्यांग साहित्य खरेदीत घोटाळा! बाजारभावापेक्षा पाचपट जास्त किमतीला झाली खरेदी

🗳️ बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल

🚘 Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला ‘क्लीन चीट’, पोलिसांनी सांगितले, ‘गुन्हा दाखल होऊ शकत नाही’

🗳️ Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल

👨‍⚖️ ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत विभागात १५४ गुन्ह्यांची नोंद ! अर्थसहाय्य करण्यासाठी २ कोटी ५० लाखांचा निधी वाटप करण्याचे निर्देश

👨‍⚖️ “प्रत्येक भारतीय संतापलाय…”; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध

🏏 न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय

🧑‍🎤 कौतुकास्पद! पूर आलेल्या गावात पोहोचले मराठी कलाकार, ७०० कुटुंबीयांना मदतीचा हात

🎬 Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत ‘कांतारा’ने कमावले ३०० कोटी

🇮🇱 गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान

🔫 लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प

🪙 Gold Rate today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या – 24K = 1,22,955/- || 22K = 1,12,710/-

Leave a Comment