Indian Army DG EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्य दलाच्या DG EME मध्ये 194 जागांसाठी भरती

Indian Army DG EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्य दलाच्या DG EME मध्ये 194 जागांसाठी भरती

 

इंडियन आर्मी DG EME गट क भरती 2025. DGEME Bharti 2025.
इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स (EME) कोर हे भारतीय सैन्याचे एक शस्त्रास्त्र व सेवा विभाग आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (DG EME/DGEME).

इंडियन आर्मी DG EME गट क भरती 2025 (Indian Army EME Group C Bharti 2025)
एकूण 194 गट क पदांसाठी भरती केली जाणार आहे.

पदांची यादी पुढीलप्रमाणे –

  • इलेक्ट्रिशियन (हायली स्किल्ड-II)

  • इलेक्ट्रिशियन (पॉवर) (हायली स्किल्ड-II)

  • टेलिकॉम मेकॅनिक (हायली स्किल्ड-II)

  • इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक

  • व्हेईकल मेकॅनिक (आर्मर्ड फायटिंग व्हेईकल)

  • टेलिफोन ऑपरेटर

  • मशिनिस्ट (स्किल्ड)

  • फिटर (स्किल्ड)

  • टिन व कॉपर स्मिथ (स्किल्ड)

  • अपहोल्स्ट्री (स्किल्ड)

  • वेल्डर (स्किल्ड)

  • स्टोअरकीपर

  • लोअर डिव्हिजनल क्लर्क (LDC)

  • फायरमन

  • स्वयंपाकी (Cook)

  • ट्रेड्समन मेट

  • वॉशरमन

जाहिरात क्र: CBC 10103/11/0004/2526

Total जागा: 194

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II) 07
2 इलेक्ट्रिशियन (Power) (Highly Skilled-II) 03
3 टेलिकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II) 16
4 इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक 01
5 व्हेईकल मेकॅनिक (Armoured Fighting Vehicle) 20
6 टेलीफोन ऑपरेटर 01
7 मशिनिस्ट (Skilled) 12
8 फिटर (Skilled) 04
9 टिन आणि कॉपर स्मिथ (Skilled) 01
10 अपहोल्स्ट्री (Skilled) 03
11 वेल्डर  (Skilled) 03
12 स्टोअर कीपर 12
13 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 39
14 फायरमन 07
15 कुक 01
16 ट्रेड्समन मेट 62
17 वॉशरमन 02
Total 194

 

शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ITI (Electrician)
  1. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ITI (Electrician)
  1. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) ITI
  1. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण+ITI (Motor Mechanic) किंवा B.Sc. (PCM)
  1. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic)
  1. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) PBX बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
  1. पद क्र.7: ITI (Machinist /Turner / Mil Wright / Precision Grinder)
  1. पद क्र.8: ITI (Fitter)
  1. पद क्र.9: ITI (Tin and Copper Smith)
  1. पद क्र.10: ITI (Upholster)
  1. पद क्र.11: ITI (Welder)
  1. पद क्र.12: 12वी उत्तीर्ण
  1. पद क्र.13: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि
  1. पद क्र.14: 10वी उत्तीर्ण
  1. पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय पाककृतींचे ज्ञान
  1. पद क्र.16: 10वी उत्तीर्ण
  1. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लष्करी/सिव्हिल कपडे पूर्णपणे धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

 

वयाची अट: 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही
अर्ज करण्याची पद्धत: Offline
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित युनिट (कृपया जाहिरात पाहा)
महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

 

Important Links
जाहिरात (PDF) Click Here
अर्ज (Application Form) Click Here
अधिकृत वेबसाइट Click Here

Leave a Comment