IBPS Admit Card- IBPS Hall Ticket
IBPS Hall Ticket. Institute Of Banking Personnel (IBPS) ने अलीकडेच CRP RRB VIII पदासाठी प्री परीक्षा प्रवेशपत्र अपलोड केले आहे. IBPS भरती (IBPS भर्ती कार्यालय सहाय्यक (मल्टिपर्पज), अधिकारी स्केल-I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल-II (व्यवस्थापक), आणि अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) पदांसाठी). या भरती परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना खाली दिलेल्या लिंकवरून प्री परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. IBPS हॉल तिकीट.
| IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 5208 जागांसाठी भरती (CRP PO/MT-IV) | |
| मुख्य परीक्षा | 12 ऑक्टोबर 2025 |
| मुख्य परीक्षा प्रवेशपत्र | Click Here |