CDAC Bharti 2025 – प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती 2025

CDAC Bharti 2025- प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती 2025

 

प्रगत संगणन विकास केंद्र Center for Development of Advanced Computing मध्ये विविध पदांच्या 600+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

 

एकूण: 600+ जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट इंजिनिअर आणि इतर पदे
Total 600

 

सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

शैक्षणिक पात्रता: (i) BE/B.Tech/ME/M.Tech/MCA, M.Phil/Ph.D किंवा पदव्युत्तर पदवी  (ii) अनुभव
वयाची अट: 30/35/45/50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही
अर्ज करण्याची पद्धत: Online
Important Dates:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2025 
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

 

अ. क्र.  C-DAC पद संख्या 
1 C-DAC – बंगलोर 110
2 C-DAC -चेन्नई 105
3 C-DAC -हैदराबाद 65
4 C-DAC -कोलकाता 06
5 C-DAC -मोहाली 31
6 C-DAC – मुंबई 12
7 C-DAC – नोएडा 173
8 C-DAC -पुणे 99
9 C-DAC-तिरुवनंतपुरम 54
10 C-DAC- CINE गुवाहाटी 22
Total 600

 

 

Important Links
जाहिरात Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

Leave a Comment