Ladki Bahin Yojana e-KYC 2025 – लाडकी बहिण योजना e-KYC

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (e-KYC प्रक्रिया) महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹1,500 इतकी आर्थिक मदत देण्यात येते.ही मदत थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होते. 💻 e-KYC प्रक्रिया (ऑनलाइन पद्धत) पायरी-पायरीने प्रक्रिया: अधिकृत संकेतस्थळ उघडा 👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in मुख्य पानावर “e-KYC” असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आपला आधार क्रमांक … Read more