Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांसाठी भरती

Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांसाठी भरती

 

भूमि अभिलेख भरती 2025
महा भूलेख (Maharashtra Bhumi Abhilekh)
महाराष्ट्र भूमि अभिलेख विभाग, महाराष्ट्र भूमि अभिलेख विभाग भरती 2025 (Maha Bhulekh Recruitment 2025) मार्फत 903 भूमापक (Land Surveyor) पदांची भरती होणार आहे.

 

जाहिरात क्र.: 01/2025

Total: 903 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव विभाग/प्रदेश  पद संख्या
1 भूकरमापक 
पुणे प्रदेश 83
कोकण प्रदेश, मुंबई 259
नाशिक प्रदेश 124
छ. संभाजीनगर 210
अमरावती प्रदेश 117
नागपूर प्रदेश 110
Total   903

 

शैक्षणिक पात्रता: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक)   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.
वयाची अट: 24 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: अमागास प्रवर्ग : ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2025 
  • परीक्षा: 13 & 14 नोव्हेंबर 2025
Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

Leave a Comment