BEL Bharti 2025: 340 नवीन पदांसाठी सुवर्णसंधी | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती सुरू!

BEL Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 340 जागांसाठी भरती

Bharat Electronics Limited (BEL) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली एक प्रतिष्ठित Navaratna Defense Electronics Company आहे. ही संस्था देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीत अग्रगण्य असून, भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात BEL चे नाव सर्वाधिक विश्वासार्ह मानले जाते. BEL Bharti 2025 अंतर्गत कंपनीने विविध अभियंता शाखांमध्ये एकूण 340 Probationary Engineer पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे पात्र आणि पात्रताधारक उमेदवारांना भारतातील विविध BEL युनिट्समध्ये काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

BEL Bharti 2025: 340 नवीन पदांसाठी सुवर्णसंधी | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती सुरू!

Thanks For Visit Maha Updates

 

जाहिरात क्रमांक: 17556/HR/All-India/2025/2

एकूण जागा: 340

पद नाव: प्रोबेशनरी इंजिनिअर, प्रोबेशनरी इंजिनिअर, प्रोबेशनरी इंजिनिअर, प्रोबेशनरी इंजिनिअर (Electrical)

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रोबेशनरी इंजिनिअर (Electronics) 175
2 प्रोबेशनरी इंजिनिअर (Mechanical) 109
3 प्रोबेशनरी इंजिनिअर (Computer Science) 42
4 प्रोबेशनरी इंजिनिअर (Electrical) 14
Total 340

 

BEL Bharti 2025

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: B.E/B.Tech/B.Sc Engg. (Electronics / Electronics and Communication / Electronics & Telecommunication / Communication / Telecommunication)
  2. पद क्र.2: B.E/B.Tech/B.Sc Engg. (Mechanical)
  3. पद क्र.3: B.E/B.Tech/B.Sc Engg. (Computer Science,Computer Science & Engg & Computer Science Engg.)
  4. पद क्र.4: B.E/B.Tech/B.Sc Engg. (Electrical, Electrical & Electronics Engineer
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/ExSM/PWD:फी नाही]
वेतनमान (Pay Scale): ₹40,000 – ₹1,40,000/- (E-II Grade)
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 नोव्हेंबर 2025  (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 

BEL Bharti 2025

Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here
Age Calculator Click Here
Join Maha Updates Channels Whatsapp
Telegram

Leave a Comment