South Indian Bank Bharti 2025: साउथ इंडियन बँकेत विविध पदांची भरती

South Indian Bank Bharti 2025

South Indian Bank Bharti 2025. South Indian Bank Ltd. हा भारतातील एक प्रमुख व्यावसायिक बँक आहे. South Indian Bank Recruitment 2025 (South Indian Bank Bharti 2025) अंतर्गत कनिष्ठ अधिकारी / व्यवसाय प्रोत्साहन अधिकारी आणि वरिष्ठ विश्लेषक सह डेटा सायंटिस्ट या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

 

जाहिरात क्र: नमूद नाही
Total: पद संख्या नमूद नाही
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर ऑफिसर (बिझनेस प्रमोशन ऑफिसर)
2 सिनिअर अ‍ॅनालिस्ट कम डेटा सायंटिस्ट
Total
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) अर्थशास्त्र/ सांख्यिकी/ ऑपरेशन्स रिसर्च/गणित/ अभियांत्रिकी/ व्यवसायात भर या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकीमध्ये पदवी.  (ii) 07 वर्षे अनुभव
वयाची अट:
पद क्र.1: 30 सप्टेंबर 2025 रोजी 30 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट]
पद क्र.2: 31 ऑगस्ट 2025 रोजी 45 वर्षांपर्यंत

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.1): 15 ऑक्टोबर 2025
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.2): 16 ऑक्टोबर 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 

 

 

Important Links
जाहिरात (PDF) पद क्र.1: Click Here

पद क्र.2: Click Here

Online अर्ज  Apply Here
अधिकृत वेबसाइट Click Here

Leave a Comment