Maha Updates – आजच्या ठळक घडामोडी-09/10/2025

Maha Updates – आजच्या ठळक घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨‍🎓 पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा; परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय

👨‍🌾 शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान, कर्जमाफी द्या! ‘वंचित’चा आक्रोश मोर्चा धारूर तहसीलवर धडकला

💡 उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर

🌳 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी, पर्यावरण संतुलनासाठी टास्क फोर्स

🚘 ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री

👨‍⚖️ वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट

♻️ इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री

🤑 ठाण्यात दारूच्या नशेत माेटारसायकल चालविणाऱ्या तरुणाला एक महिन्याचा कारावास, १५ हजारांचा दंड भरण्यास नकार

👨‍🌾 “PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार

🚍 दिवाळीसाठी पुण्यातून यंदा ५८९ विशेष बसची व्यवस्था; १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत सोडण्यात येणार

🎉 पुण्यात फटाके वाजवण्याबाबत नियमावली जाहीर; शहरात रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी

📮 Zoho ची पेमेंट सर्व्हिसमध्ये एंट्री; GPay, Paytm, PhonePe ला टक्कर देण्यासाठी लॉन्च केले पेमेंट साउंड बॉक्स

💂 शिवपराक्रमाची गाथा ऐकून लंडनचे पाहुणे हरखले, साताऱ्यातील संग्रहालयाला दिली भेट

✈️ नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे ‘कनेक्टिव्हिटी हब’ बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास

👮‍♀️ Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं

🏏 AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!

🏏 Test Rankings: ‘यॉर्कर किंग’चा बोलबाला! कसोटी क्रमवारीत बुमराह अव्वल, सिराजचीही मोठी झेप;

♻️ ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, US ची जनताच भोगतेय परिणाम

🚘 प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!

😮 बॉलिवूड हादरलं! ‘झुंड’ फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

😮 म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी

🪙 Gold Rate today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या – 24K = 1,25,600/- || 22K = 1,15,050/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – फॉलो करा

Leave a Comment