Maha Updates: आजच्या ठळक घडामोडी- 08/10/2025

Maha Updates – आजच्या ठळक घडामोडी- 08/10/2025
➖➖➖➖➖➖➖
👨‍🌾 पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा

👨‍🌾 कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार

👷 रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य

🏢 छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क

📰 “३१ हजार कोटींचं पॅकेज नव्हे, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची थट्टा”; शरद पवार गटाची टीका

🗺️ नागरी भागातील, प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापर क्षेत्रांतील जमिनींसाठीचा तुकडे बंदी कायदा रद्द

🗺️ हजारो नागरिकांना दिलासा, तुकडेबंदी कायद्याच्या विरुद्ध झालेल्या ४९ लाख जमिनींच्या तुकड्यांचे व्यवहार नियमित म्हणून मान्यता

⛈️ परभणी जिल्ह्यात आभाळ फाटले; घरांत पाणी, शेतात पूर, रस्ते बंद, पेठशिवणीत ११२ मिमी पाऊस

👷 राज्याच्या गुंतवणूक, औद्योगिक क्षेत्रासाठी झळाळी; एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, पाच लाख नवीन रोजगार निर्मितीचे उद्द‍िष्ट

📃 हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

👨‍🌾 “शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस

📽️ येत्या चार वर्षात मुंबईतील चित्रपट नगरीचा कायापालट करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

🏭 Kolhapur: ‘दौलत’ साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेस स्थगिती, थकबाकी वसुली प्राधिकरणाचा आदेश

👩 पूरग्रस्त भागातील महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वितरण – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

🌐 कामगार विभागाच्या वेबसाईटचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्याहस्ते उद्घाटन, कारखानदार व कामगारांसाठी उपयुक्त माहितीचा नवा स्रोत

📰 टेलरिंग कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करू, कामगार राज्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

🏏सातारा जिल्ह्यातील पाच पालिकांचं मैदान यंदा ‘खुलं’!; यंदा राजकीय पक्ष, स्थानिक आघाड्यांमध्ये घमासान

🙏 आई राजा उदे-उदे! तुळजापुरात लाखो भाविकांची पायी हजेरी; सिंहासनावर देवीची पूर्व प्रतिष्ठापना

🚆 वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी

🚍 हिमाचल प्रदेश: चालत्या बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

👶 विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६

✈️ ‘अदानीला घाबरून मोदींनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देणं टाळलं’, काँग्रेसचा आरोप

🏏 महिला विश्वचषक : इंग्लंडने हिसकावला बांगलादेशचा विजय, नाइटचे निर्णायक नाबाद अर्धशतक

🇴🇲 ओमानमध्ये अडकलेल्या ३६ भारतीय कामगारांची सुखरूप सुटका, पीयूष गोयल यांच्या प्रयत्नांना यश

🪙 Gold Rate today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या – 24K = 1,24,095/- || 22K =1,13,754/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – फॉलो करा.

Leave a Comment